Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच चर्चेत असते.
प्रार्थनाने २०१७ साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.
अभिषेक आणि प्रार्थनाचे अरेंज मॅरेज आहे.
अभिषेक हादेखील चित्रपटसृष्टीशी जोडला गेलेला आहे.
अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
याचसोबत अभिषेकचा स्वतः चा बिझनेसदेखील आहे.
अभिषेक आणि प्रार्थना दोघेही आताा अलिबागला त्यांच्या फार्महाउसला राहतात.
त्या दोघांकडेही खूप पाळीव प्राणी आहेत. यात घोडे, मांजर, कुत्रा यांचा समावेश आहे.