Aanvi Kamdar: 300 फूट दरीत पडून मरण पावलेली रील्स स्टार अन्वी कामदार कोण होती?

Ankush Dhavre

सोशल मीडिया

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचा नादात तरुण-तरुणी कुठल्याही थराला जात आहेत

aanvi kamdar | instagram

जीव

हा नाद जिवावर बेततोय

aanvi kamdar | instagram

अन्वी कामदार

अलिबाग जवळील माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणी अन्वी कामदारचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

aanvi kamdar | instagram

अन्वी कामदार

दरीत पडून दुर्देवी मृत्यू झालेली अन्वी मुंबई येथे राहत होती

aanvi kamdar | instagram

सोशल मीडिया इन्फ्लुन्सर

अन्वी ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होती. तिचे इंस्टाग्रामावर अडीच लाखांहून अधिक फॉलोवर्स होते

aanvi kamdar | instagram

चार्टर्ड अकाऊटंट

यासह पेश्याने ती चार्टर्ड अकाऊटंट होती.

aanvi kamdar | instagram

शिक्षण

तिचं शिक्षण मुंबईत झालं होतं.

aanvi kamdar | instagram

मृत्यू

मात्र वयाच्या २७ व्या वर्षी तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

aanvi kamdar | instagram

NEXT:  वाढदिवशी इशान किशन शिर्डीच्या साईबाबा चरणी नतमस्तक

ishan kishan | instagram
येथे क्लिक करा