Ishan Kishan: वाढदिवशी इशान किशन शिर्डीच्या साईबाबा चरणी नतमस्तक

Ankush Dhavre

इशान किशन

भारताचा स्टार फलंदाज इशा किशन गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे.

ishan kishan | instagram

कमबॅक

भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी त्याने कंबर कसली आहे.

ishan kishan | yandex

पुजा

केवळ मैदानात नव्हे तर मैदानाबाहेरही त्याचे कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

ishan kishan | yandex

फोटो

त्याने साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीतील साईबाबा मंदिरात हजेरी लावली आहे.

ishan kishan | yandex

वाढदिवस

आपल्या वाढदिवशी त्याने साईबाबांचं दर्शन घेतलं आहे.

ishan kishan | yandex

फोटो

साई बाबांचा आशीर्वाद घेत असल्याचे फोटो त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

ishan kishan | yandex

कॅप्शन

हे फोटो शेअर करत त्याने 'श्रद्धा सबुरी' असं कॅप्शन दिलं आहे.

ishan kishan | yandex

सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट

काही महिन्यांपूर्वी त्याचा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला आहे.

ishan kishan | yandex

NEXT: मधुमेहाच्या रुग्णांनी करावी 'ही' चार योगासनं; जाणून घ्या फायदे

Diabetes | canva
येथे क्लिक करा