Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा शेख सध्या तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
फातिमाच्या बिकनीतील हॉट आणि बोल्ड अंदाजाने तिने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
सध्या सोशल मीडियावर फातिमाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता की,फातिमाने बिकनी घातली आहे. एकदम हटके अंदाजात ती समुद्रात फोटोशूट करते आहे. तिने स्टायलिश पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत.
सना शेख नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. यापूर्वी तिने स्विमसूट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती.
या हटके स्टाईलमधील सनाच्या फोटोंना सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
फातिमा सना शेख ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे. दंगल या चित्रपटात फातिमाने अमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.