Homemade Hair Straightening Tips: हेअर स्ट्रेटनिंगसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरगुती कोरफड आणि अंड्याचा हेअर मास्क ठरेल फायदेशीर, कसा वापरायचा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

लांब आणि सरळ केस

लांब आणि सरळ केसांसाठी महिला पार्लरमध्ये अनेक स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, केरेटिन या ट्रिंटमेट घेतात. मात्र तुम्हाला माहितीये का? पार्लरमधील या केमिकल ट्रिंटमेंटची गरज लागणार नाही.

Homemade Hair Straightening Tips

स्वयंपाकघरातील सोपा उपाय

तुम्ही घरच्या घरी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून घरीच केस सरळ करू शकता.

Homemade Hair Straightening Tips

कोरफड

केस नैसर्गिकरित्या सरळ करण्यासाठी तुम्ही कोरफडचा वापर करू शकता.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

फायदा

1) कोरफडमुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. केस नैसर्गिकरित्या सरळ आणि लांब होण्यास मदत होते.

2) कोरफड आणि नारळ तेल एकत्र मिक्स करून केसांना लावा आणि त्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

Aloe vera Hairmask

अंडी

केस सरळ होण्यासाठी तुम्ही केसांना अंड्याचा हेअर मास्क लावून ठेवा. अंड्याचा हेअर मास्क केसांच्या मुळांना फायदेशीर आहे.

Egg Hairmask | GOOGLE

फायदा

एका भांड्यात तुम्ही अंडच्या गर मिक्स करा आणि नंतर केसांना लावा. यामध्ये तुम्ही कोरफडचा रस देखील मिक्स करू शकता. अंड्यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात.

Homemade Hairmask

नारळ तेल आणि एरंडेल तेल

केसांना नैसर्गिकरित्या सरळ ठेवण्यासाठी तुम्ही नारळ तेल आणि एरंडेल तेल मिक्स करून केसांना लावा. आठवड्यातून एक दोन ते तीन वेळा तुम्ही केसांना हा तेल लावून केसांची मालिश करा.

Coconut oil | yandex

घरगुती उपाय

घरगुती वरील सर्व उपायांनी तुम्ही केस सरळ करण्यासाठी उपयोग केल्यास केस लांब आणि सरळ होतील.

Homemade Hair Straightening Tips

NEXT: Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

Moringa Powder Benefits For Hair
येथे क्लिक करा...