Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे ही नेहमीच चर्चेत असते.
गौतमी देशपांडे उत्तम अभिनयाने तर प्रेक्षकांची मने जिंकत असते. परंतु ती तिच्या रिअल आयुष्यामुळेही चर्चेत असते.
गौतमी देशपांडेचा नवरा स्वानंद तेंडुलकर काय करतो? तुम्हाला माहितीये का
गौतमीचा नवरा हा इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता आहे.
गौतमी देशपांडेच्या नवऱ्याने भाडीपा या चॅनलसाठी अनेक वेबसीरीज दिग्दर्शित केल्या आहेत.तो या चॅनलचा व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम बघतो.
स्वानंद हा कंटेट क्रिएटरदेखील आहे.
स्वानंद हा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे खूप फॉलोवर्स आहे.