Shruti Vilas Kadam
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप? होते चाहत्यांचे फेव्हरेट कपल
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ही सध्याची बॉलिवूडमधील फेव्हरेट जोडी आहे.
'लस्ट स्टोरीज २'मध्ये एकत्र काम केले आणि तेव्हापासून या कपलच्या लव्ह लाइफची चर्चा रंगली.
अनेकदा त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
सोशल मीडियावरील काही फोटोंमधूनही त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
तमन्ना आणि विजयचे ब्रेकअप झाले.
तमन्ना आणि विजयचे काही आठवड्यांपूर्वी ब्रेकअप झाले, पण ते चांगले मित्र राहतील.
तमन्ना आणि विजयने एकमेकांसोबतचा कोणताही फोटो सोशल मीडियावरुन हटवलेला नाही