Tanvi Pol
मुंबई शहरातील परळ येथे असलेले केईएम हॉस्पिटल आहे.
हे भारतातील एक प्रतिष्ठित सरकारी रुग्णालय आहे.
दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात.
पण अनेकांना याचं पूर्ण नाव आणि त्यामागील इतिहास माहित नाही
केईएस म्हणजे म्हणजे किंग एडेक्ड मेमोरियल
केईएम हॉस्पिटलची स्थापना 1926 साली करण्यात आली.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.