Tanvi Pol
पुणे हे शहर विविध गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही पुणे शहरात गेलात तर तुम्हाला अनेक आर्मी कॅंप दिसून येतील.
या शहरात आर्मी कॅंप का जास्त आहेत ते तुम्हाला माहिती आहे का?
हे शहर भारताच्या पश्चिम भागात असून त्याची भौगोलिक स्थिती खूपच फायदेशीर आहे
पुणे आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे.
पुण्यात रेल्वे, रस्ता आणि हवाई संपर्क सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.