Surabhi Jayashree Jagdish
बाबा वेंगा यांच्याबद्दल आणि त्यांच्या भविष्य वाणींबद्दल तुम्ही ऐकलं असेल.
तुम्ही कधी विचार केला आहे का की बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या कोण डीकोड करतो?
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की बाबा वेंगाची भविष्यवाणी डीकोड करतं.
बाबा वेंगाची भविष्यवाणी डिकोड करण्यासाठी कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही.
सहसा हे अंदाज अतिशय अस्पष्ट आणि प्रतिकात्मक असतात, जे समजणं फार कठीण असतं.
त्यांना समजून घेण्याचे आणि डिकोड करण्याचे काम ज्योतिषी, इतिहासकार आणि तज्ज्ञ करतात.
वैज्ञानिक समज आणि दृष्टीकोन यांचाही यात मोठा वाटा आहे.