Manasvi Choudhary
चष्मा आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण प्रत्येकजण कधी ना कधी चष्मा लावतो.
कोणी स्टाईलसाठी तर कोणी डोळ्यांना नीट दिसावे म्हणून चष्मा वापरतो.
मात्र तुम्हाला माहितीये का सर्वात पहिल्यांदा चष्माचा शोध कोणी लावला.
इटलीमध्ये १३ व्या शतकात साल्व्हिनो देग्ली अर्माती यांनी शोध लावला.
सुरूवातीला चष्मा हातात धरून तसेच नाकावर ठेवून वापरण्याची पद्धत होती.
मात्र काळानुसार बदल झाला आणि १७ व्या शतकात उशिरा स्पॅनिश यांना काचा नाकावरून घसरू नये यासाठी उपाय सुचवला.
लेन्सेस रिबन लावून त्यांनी कानाभोवती फिरवून वापरायला सुरूवात केली.
पुढे बेंजामिन फ्रँकलीन यांनी बायफोकल लेन्सचा शोध लावला नंतर पुढे त्यांनी चष्मा बनवायला सुरूवात केली.