Shoes Cleaning Tips : घरच्या घरी मळलेले शूज करा साफ, पुन्हा देतील नव्यासारखी चमक, जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सफेज शूज

सफेज शूज घालणे हा आजकाल फॅशन ट्रेंड म्हणून ओळखल जातो. मुली असो किंवा मुले सफेज शूज प्रत्येक आऊटफिट्सवर घातले जाातात.

White Shoes | GOOGLE

घाण होणे

सफेद गोष्टी खराब झाल्यावर लगेचच कळून येते. यावर लगेचच धूळ, माती आणि पडलेले डाग लगेचच दिसून येतात.

White Shoes | GOOGLE

कसे साफ करावे?

तुमचे सफेद शूज जर काळे पडले असतील तर, या घरगुती उपायांचा वापर करुन पुन्हा शूज नव्या सारखे चमकवू शकता.

White Shoes | GOOGLE

टूथपेस्ट

टूथपेस्टला क्लिनिंग एजंट मानले जाते. ते फक्त तुमचे दातच नाही तर तुमचे शूज देखील चमकवेल. शूजला टूथपेस्ट लावा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या.

Toothpaste | GOOGLE

पाण्याने धुवा

नंतर टूथब्रशने घासून पाण्याने स्वच्छ धुवा. तुमचे शूज पुन्हा नव्यासारखे स्वच्छ दिसतील.

Toothbrush | GOOGLE

साबण

तुम्ही तुमचे शूज स्वच्छ करण्यासाठी कपडे धुण्याचा साबम देखील वापरु शकता.

Soap | GOOGLE

साफ करणे

शूजला साबण लावल्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून सुकत ठेवा.

Soap | GOOGLE

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा डाग काढून टाकण्यास मदत करतो. बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पाण्यात टाकून मिक्स करा.

Baking Soda | GOOGLE

शूज धुवा

शूज तयार केलेल्या मिश्रणात ५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर त्यांना ब्रशने घासून स्वच्छ करा.

Wash Shoes | GOOGLE

महत्वाच्या टिप्स

तुमचे शूज जास्त घासू नका. त्यांना हलक्या हाताने घासून घ्या, नाहितर ते खराब होऊ शकतात. या टिप्समुळे तुमचे शूज चमकण्यास मदत होईल.

White Shoes | GOOGLE

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

Fridge Cleaning Tips | GOOGLE
येथे क्लिक करा