Black Vs White Sesame Seeds: पांढरे तीळ की काळे तीळ? आरोग्यासाठी कोणते तीळ फायदेशीर? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Manasvi Choudhary

तीळ

तीळ हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात. अनेक पदार्थ्यांमध्ये तीळचा वापर केला जातो. पदार्थ्यांची चव वाढवण्यासाठी त्यावर तीळ घातले जातात.

Black Vs White Sesame Seeds | yandex

पांढरे तीळ आणि काळे तीळ

पोषक तत्वांनी परिपूर्ण तिळाचे दोन प्रकार आहेत. पांढरे तीळ आणि काळे तीळ, दोघांपैकी कोणते तीळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Black Vs White Sesame Seeds | yandex

पोषकतत्वे

पांढरे आणि काळे तीळ दोन्हीमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स, खनिजे आणि इतर पोषक घटक आढळतात. काळ्या तिळांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असू शकते, तर पांढरे तीळही कॅल्शियमसह विविध पोषक घटक देतात.

Black Vs White Sesame Seeds | GOOGLE

अधिक फायदेशीर कोणते तीळ?

काळे तीळ हे पांढऱ्या तिळापेक्षा अधिक पौष्टिक असतात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य मजबूत होते.

Black Sesame Seeds | Canva

लोहाचे प्रमाण अधिक

आयुर्वेदानुसार, काळे तीळ खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त लोहाचे प्रमाण असते.

Black Vs White Sesame Seeds | Canva

पचनक्रिया सुधारण्यास मदत

काळ्या तिळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

Black Vs White Sesame Seeds | Canva

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

केस आणि त्वचेसाठी काळे तीळ फायदेशीर मानले जाते.

Black Vs White Sesame Seeds | Yandex

उच्च रक्तदाब कमी करते

काळ्या तिळामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

Black Sesame Seeds | Canva

असे करा सेवन

काळे तीळ हे तुम्ही भाजून खाऊ शकता. तसेच सॅलड किंवा सूपामध्ये काळ्या तिळाचा समावेश करा.

black seed

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

Sugar Free Tea
येथे क्लिक करा...