White Sauce Pasta Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा क्रीमी आणि टेस्टी पास्ता, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

पास्ता, बटर, मैदा, दूध, लसूण, भाज्या (कॉर्न, कॅप्सिकम), चीज, मीठ आणि मिरी पावडर तयार ठेवा.

White Sauce Pasta Recipe | Yandex

पास्ता उकळून घ्या

पाण्यात मीठ घालून पास्ता शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.

Evening Snacks | yandex

व्हाइट सॉस तयार करा

कढईत बटर गरम करून त्यात मैदा घालून हलक्या आचेवर परता.

White Sauce Pasta Recipe | Yandex

दूध घालून सॉस बनवा

हळूहळू दूध घालत गाठी होऊ न देता सतत ढवळा आणि सॉस क्रीमी होईपर्यंत शिजवा.

White Sauce Pasta | yandex

भाज्या आणि मसाले घाला

त्यात उकडलेल्या भाज्या, मीठ आणि मिरी पावडर घालून चांगले मिक्स करा.

पास्ता मिसळा

तयार सॉसमध्ये उकडलेला पास्ता घालून व्यवस्थित हलवा.

White Sauce Pasta | Saam Tv

चीज घालून सर्व्ह करा

वरून चीज घालून गरमागरम सर्व्ह करा; क्रीमी आणि टेस्टी पास्ता तयार!

White Cheese Pasta | Saam TV

Motichur Laddu Recipe: कार्यक्रमासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट आणि खमंग मोतीचूर लाडू

Motichoor Ladoo recipe | Google
येथे क्लिक करा