White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Manasvi Choudhary

नवरात्री सण

नवरात्री सणाचा उत्सव सर्वत्र पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रंगाना विशेष महत्व आहे.

Navratri | yandex

दुसरा दिवस

नवरात्री या सणाचा आजचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजचा रंग पांढरा आहे.

White Saree For Womens | pinterest

पांढरा रंग

आज महिलांनी पांढरा रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. पांढऱ्या रंगाच्या साड्यांमध्ये अनेक लेटेस्ट डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत.

White Saree For Womens

चिकनकारी जॉर्गेट साडी

चिकनकारी एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी साडी तुम्ही निवडू शकता. वजनाला अत्यंत हलकी साडी घालून तुम्ही ऑफिसला देखील जाऊ शकता.

White Chikankari Georgette Saree

रेड किंवा गोल्ड बॉर्डर असलेली पांढरी साडी

जर तुम्हाला पूजेसाठी साडी घालायची असेल तर तुम्ही लाल किंवा सोनेरी काठ असलेली साडी निवडू शकता. कांजीवरम आणि बनारसी सांड्यामध्ये यात पॅटर्न्स आहेत.

White Silk Saree with Red/Gold Border

व्हाईट ऑरगॅन्झा फ्लोरल प्रिंटेड साडी

महिलांमध्ये ऑरगॅन्झा साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. पांढऱ्या रंगाच्या ऑरगॅन्झा साडीवर फ्लोरल प्रिंट्स किंवा गोटा पट्टी वर्क असल्यास साडीचा लूक छान दिसतो.

White Organza Floral Saree

नेट विथ सीक्वेन्स वर्क व्हाईट साडी

नवरात्री दांडिया किंवा गरबा नाईट्ससाठी जर तुम्हाला थोडा ग्लॅमरस आणि शायनी लूक हवा असेल, तर सीक्वेन्स किंवा नेटची पांढरी साडी तुम्ही निवडू शकता.

White Net Saree

कॉटन मलमल किंवा चंदेरी व्हाईट साडी

पांढऱ्या रंगाची चंदेरी किंवा मलमल कॉटनची साडी तुम्ही निवडू शकता. या साडीवर थ्रेड वर्क किंवा हँड ब्लॉक प्रिंट्स असल्याने लूक भारी दिसतो.

White Cotton / Chanderi Saree

NEXT: Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Navratri Special Saree Collection
येथे क्लिक करा..