White Hair Solution: ही औषधी पाने नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावा, केस होणार नाहीत पांढरे

Shruti Vilas Kadam

कडीपत्ता

कडीपत्त्यात असलेले बीटा-केरोटिन, अमिनो अॅसिड आणि प्रोटीन हे केस तुटणे आणि केस पांढरे होण्यापासून रोखतात.

Hair Care Tips

पेरुचे पान

पेरुच्या पानांमध्ये व्हिटॅमिन B आणि C खूप प्रमाणात असतात. ते स्कल्पमधील रक्त परिसंचरण वाढवतात, त्यामुळे केस घट्ट होऊन तुटणे कमी होते.

नारळ तेलाचा वापर

हे पान नारळ तेलात मिसळून स्कल्प आणि केसांवर लावल्यास त्याचा पोषणघटक प्रभाव वाढतो. केसांना चमक येते.

Hair

कडूलिंबाचे पान

कडूलिंबामध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल गुण आहेत. ते स्कल्पमधील विषारी घटक आणि डँड्रफ कमी करतात, ज्यामुळे केस कमी गळताता जास्त पांढरे होत नाहीत आणि वाढ वाढते.

Hair Care Tips | Google

तुलशीचे पान

तुलशीचे पान स्कल्पमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतात आणि सूज व इंफेक्शन कमी करतात, त्यामुळे केसांची वाढ सुधारते व केस पांढरे होत नाहीत.

Hair care

नियमित वापर

या उपायांचा नियमित काही आठवडे सतत वापर करणे आवश्यक आहे; झटपट परिणाम अपेक्षित न करता संयम ठेवावा.

Hair care

केमीकल उपयोग आणि वातावरणीय घटक टाळा

प्रदूषण, केमिकल प्रॉडक्ट्स, चुकीचा आहार यामुळे केस पांढरे होण्याची शक्यता अधिक आहे या नैसर्गिक उपायांसोबत हे घटक नियंत्रित केल्यास परिणाम अधिक चांगले दिसतात.

Hair care

Fast Weight Loss: वजन कमी करायचं आहे? पण, हेवी डाईट नको; मग फॉलो करा या 6 सोप्या टिप्स

Weight Loss
येथे क्लिक करा