Shruti Vilas Kadam
रोजच्या वापरासाठी योग्य, हलकी व आरामदायक असते. हिवाळ्यात विशेषतः लोकप्रिय.
पारंपरिक आणि समारंभासाठी वापरली जाणारी साडी. लग्न, पूजन, किंवा खास प्रसंगी परिधान केली जाते.
लखनौची खास ओळख. नाजूक हाताने केलेली भरतकाम असलेली ही साडी स्टायलिश आणि एलिगंट दिसते.
सोनेरी बॉर्डरसह साध्या पांढऱ्या रंगाची पारंपरिक केरळी साडी, विशेषतः सण आणि उत्सवांत वापरली जाते.
आधुनिक आणि पार्टीसाठी योग्य. आकर्षक डिझाईन आणि ट्रेंडीनुसार पोशाख.
पांढऱ्या रंगावर विविध रंगांच्या ब्लॉक्समधील प्रिंट असते. ऑफिस, कॉलेज किंवा डे आउटसाठी उत्तम पर्याय.
हाताने किंवा मशीनने केलेल्या नक्षीदार भरतकामामुळे या साड्या क्लासी आणि आकर्षक दिसतात.