Anushka Sen: जेन झी मुलींनी अनुष्का सेनकडून घ्याव्यात 'या' स्टायलिंग टिप्स

Shruti Vilas Kadam

बाल कलाकार म्हणून सुरुवात


अनुष्का सेनने आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून ‘हमको है आशा’ या म्युझिक व्हिडीओमधून केली होती.

Anushka Sen

टीव्ही मालिकांमधून लोकप्रियता


ती ‘बालवीर’ या प्रसिद्ध मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यामध्ये तिने ‘मीरा’ ही भूमिका साकारली होती.

Anushka Sen

सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग


अनुष्का इंस्टाग्रामवर अतिशय सक्रिय असून तिच्या लाखो फॉलोअर्स आहेत. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही आहे.

Anushka Sen

शिक्षणासोबत अभिनयात यश


अभिनयात व्यग्र असतानाही अनुष्काने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. तिने १२वीला चांगले मार्क मिळवले आहेत.

Anushka Sen

‘खतरों के खिलाड़ी’मध्ये सहभाग


ती रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी ११’मध्ये सहभागी झाली होती आणि सर्वात तरुण स्पर्धक ठरली.

Anushka Sen

फॅशन आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर


अनुष्का अनेक फॅशन ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते आणि ती तरुणांमध्ये स्टाइल आयकॉन मानली जाते.

Anushka Sen

विदेशी प्रोजेक्ट्सकडे वाटचाल


अनुष्का सध्या कोरियन ड्रामा आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही काम करत आहे, ज्यामुळे तिचे करिअर जागतिक स्तरावर विस्तारत आहे.

Anushka Sen

Shahrukh Khan Net Worth: बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानची एकून नेटवर्थ किती? आकडा वाचून व्हाल थक्क

Shahrukh Khan | Saam Tv
येथे क्लिक करा