Shruti Vilas Kadam
शाहरुख खान 2024 मध्ये Hurun India Rich List मध्ये प्रथम स्थानी असून त्याची संपत्ती 7,300 कोटी आहे.
2023 च्या सुमारास SRK ची संपत्ती अंदाजे 6,300 कोटी होती; मात्र 2024 मध्ये ती 7,300 कोटी झाली म्हणजेच एका वर्षात 1,000 कोटी वाढ झाली.
त्यांच्याकडे कोलकाता नाइट राइडर्स या आयपीएल संघात सुमारे 55% हिस्सा असून, यावरून दरवर्षी 70–80 कोटीची कमाई होते.
SRK आणि गौरी खान यांनी 2002 मध्ये सुरू केलेल्या या प्रॉडक्शन कंपनीतून आतापर्यंत वार्षिक सरासरी 500 कोटींची कमाई होत आहे.
“जवान”साठी 100 कोटी फी + 60% नफा (सुमारे 200 कोटी), “डंकी”साठी 28 कोटी फी, तर “पठानसाठी फी न घेता 60% नफा घेण्यात आला” अशी आकडेवारी आहे.
एकाच ऐड शूटसाठी त्यांना दैनिक 3.5–4 कोटी मिळतात, जे त्यांच्या वार्षिक अॅन्डोर्समेंट मिळकतीत लक्षणीय वाढ करतात.
मुंबईतील मन्नत फार्म आणि घराबरोबरच लंडन, दुबई, अलिबाग इत्यादी ठिकाणी प्रॉपर्टी आहेत.KKR, रेड चिलीज, KidZania India यांसहीत विविध गुंतवणुकांमुळे त्यांची संपत्ती बहुआयामी स्वरूपाची आहे