Ruchika Jadhav
लहानांपासून मोठ्यांपर्यंत पास्ता सगळ्यांचाच फेवरेट आहे.
घरच्या घरी बरेचजण मसाला मास्ता बनवतात. मात्र व्हाईट चीज पास्ता कसा बनवायचा हे बऱ्याच जणांना समजत नाही.
व्हाईट चीज पास्ता बनवणे फार सोप्प आहे.
यासाठी पास्ता पाण्यात मीठ टाकून उकळून घ्या.
व्हाईट चीज पास्तासाठी मैदा फार महत्वाचा आहे.
एका पातेल्यात मैदा आणि दूध टाकून ते उकळून घ्यावे.
त्यात काळी मीरी बारीक वाटून टाकावी. आवडीच्या भाज्या आणि मसाले टाकून घ्यावेत.
शेवटी यामध्ये चीज किसून टाकावे. चीज टाकल्यावर ते उकळवून घ्यावे. तयार झाला व्हायईट चीज पास्ता