Shivali Parab: शिवाली परबच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Ruchika Jadhav

कल्याणची चुलबूली

कल्याणची चुलबूली म्हणून शिवाली परबला सर्वजण ओळतात.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्राने शिवालीने घराघरात पोहचवलं आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीची जबरदस्त कॉमेडी

शिवालीच्या जबरदस्त कॉमेडीसह तिच्या सौंदर्याचेही अनेक दिवाने आहेत.

Shivali Parab | Instagram

क्यूट शिवाली

क्यूट शिवालीच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे? याता शोध अनेक जण घेतायत.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या सौंदर्याचं सिक्रेट

शिवालीच्या सौंदर्याचं सिक्रेट आमच्या हाती लागलं आहे.

Shivali Parab | Instagram

खाण्यापिण्याच्या वेळा चोख पाळते

शिवाली दररोज व्यायाम करते तसेच तिच्या खाण्यापिण्याच्या वेळाही चोख पाळते.

Shivali Parab | Instagram

स्वभावामुळेच ती अतिशय सुंदर दिसते

तिच्या गोड स्वभावामुळेच ती अतिशय सुंदर दिसते, असं तिचे काही चाहतेही म्हणतात.

Shivali Parab | Instagram

चाहत्यांची इच्छा

शिवालीने चित्रपटांत म्हणजेच मोठ्या पडद्यावरही काम करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

Shivali Parab | Instagram

Keerthy Suresh: स्वीट किर्थीची क्यूट स्माईल

Keerthy Suresh | Instagram
येथे क्लिक करा.