Ruchika Jadhav
किर्थीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.
नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केलेत.
यामध्ये तिने वेगवेगळ्या पोज देत सिंपल हेअरस्टाइल केली आहे.
दिवाळीसाठी अभिनेत्रीने हा लूक केलाय. तिने यावर सिंपल हेअरस्टाइल ठेवली आहे.
किर्थी नेहमीच ट्रेडिशनल लूक ट्राय करते.
वेस्टर्न लूकपेक्षा ती साडीमध्ये आणखी शोभून दिसते.
किर्थीकडे स्वत:चा पाळलेला एक कुत्रा देखील आहे.
ती प्राण्यांवर फार प्रेम करते.