Hansika Motwani: हंसिकाचा दिवाळी स्पेशल सुंदर लूक पाहिलात का?

Ruchika Jadhav

दिवाळी सेलिब्रेशन

हंसिकाने नुकतेच तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Hansika Motwani | Instagram

पतीसोबत फोटोशूट

पती सोहिलसोबत तिने यावेळी फोटोशूट केलं आहे.

Hansika Motwani | Instagram

ऑरेंज रंगाचा ड्रेस

हंसिकाने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Hansika Motwani | Instagram

गोल्डन ज्वेलरी

लूक पूर्ण करण्यासाठी तिने गोल्डन ज्वेलरीची निवड केलीये.

Hansika Motwani | Instagram

२०२२ मध्ये लग्न केलं

हंसिका आणि सोहिल या दोघांनी साल २०२२ मध्ये लग्न केलं.

Hansika Motwani | Instagram

जीवापाड प्रेम करते

हंसिका आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करते.

Hansika Motwani | Instagram

मोठं नाव कमावलं

हंसिकाने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Hansika Motwani | Instagram

चाहत्यांच्या पसंतीची जोडी

या दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीची आहे.

Hansika Motwani | Instagram

Monalisa Pic: मोनालिसाच्या Diwali Special लूकने चाहत्यांना घातली मोहिनी

Monalisa Pic | Saam TV
येथे क्लिक करा.