Monalisa Pic : मोनालिसाच्या Diwali Special लूकने चाहत्यांना घातली मोहिनी

साम टिव्ही ब्युरो

मोनालिसा

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री मोनालिसाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Monalisa | Instagram

स्वतःला केलं सिद्ध

सिनेमापासून टीव्हीपर्यंत तिने तिच्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केलं आहे.

Monalisa | Instagram

खास फोटो

मोनालिसाने नुकतेच दिवाळीनिमित्त तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Monalisa | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Monalisa | Instagram

खरं नाव

चित्रपटात येण्यापूर्वी तिचे नाव अंतरा बिस्वास होते.

Monalisa | Instagram

करिअरला सुरुवात

तिने 'कहां जायबा राजा नजरिया बदलके' या भोजपुरी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली.

Monalisa | Instagram

प्रसिद्धी

आज तिच्या मेहनतीमुळे अभिनेत्रीने भरपूर पैसा आणि नाव कमावलं आहे.

Monalisa | Instagram

फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर तिचे 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Monalisa | Instagram

Next: स्पर्श होताच तुझा, रंग पडले प्रेमात तुझ्या

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा