साम टिव्ही ब्युरो
मनोरंजन क्षेत्रातील श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध चेहरा आहे, कसौटी जिंदगी की या मालिकेने तिला विशेष ओळख दिली.
श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी रोज व्यायाम आणि योगा करते.
श्वेता तिवारी हाय फायबर फूड आणि प्रोटीनयुक्त आहार घेते.
तिचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी श्वेता दिवसातून 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिते.
नुकतेच श्वेता तिवारीने आपले बरेच वजन कमी केले आहे.
फिट राहण्यासाठी श्वेता आठवड्यातून किमान 3-4 दिवस जिममध्ये जाते आणि वेट ट्रेनिंग करते.
श्वेता तिवारी मालिका, रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियामध्ये खूप सक्रिय आहे.
श्वेता तिवारी तिच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ग्रीन टी आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करते.