Shreya Maskar
गणपती देखावे बघायला जाताय गर्दीत स्वतःची अशाप्रकारे काळजी घ्या.
गणपती दर्शन घ्यायला बाहेर जाताना स्वतःकडे रुमाल, सॅनिटायझर आणि मास्क या तीन गोष्टी आवर्जून ठेवा.
गणपती दर्शनासाठी खूप गर्दी असते. त्यामुळे मास्क लावून रहा. यामुळे आरोग्य चांगेल राहील.
दर्शनाच्या रांगेत उभे असताना कोणत्याही गोष्टीला हात लावू नका. खराब ठिकाणी हात लागल्यास सॅनिटायझरचा वापर करा.
गर्दीमध्ये जास्त एकमेकांना धका देऊ नका. एक सुरक्षित अंतर बाळगा.
गणपती पाहायला जाताना सोन्याचे दागिने आणि किमती वस्तू स्वतःकडे ठेवू नका.
गर्दीत फोनचा वापर टाळा किंवा सावधगिरी बाळगा.
गणपती पाहायला जाताना विशेषता लहान मुलं आणि वयोवृद्धांची काळजी घ्या.
गणपती दर्शनाच्या वेळी बाहेरचे स्ट्रीट फूड खाणे टाळा. कारण आपल्याला पदार्थांचा दर्जा माहित नसतो. यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते.