Ganpati Bappa Song: गणेश चर्तुर्थी स्पेशल ऐका 'ही' गाणी, घरचं वातावरण बनेल मंगलमय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वत्र

आज राज्यभरात गणरायाचे आगमन होत आहे.

Ganpati Bappa murti | Yandex

उत्साह

प्रत्येक व्यक्तींमध्ये या दिवसाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Ganpati Bappa | Social Media

मराठी गाणी

जर यात गणपती बाप्पाची पुढील गाणी ऐकल्यास घरातील वातावरण आणखी मंगलमय बनेल.

Ganpati Bappa | Social Media

प्रथम तुला वंदितो

या गणरायाच्या आगमनानंतर तुम्ही प्रथम तुला वंदितो हे गाणं घरात लावू शकता.

Ganpati Bappa | Social Media

तुज मागतो मी आता

घरातील वातावरण शांत राहण्यासाठी तुम्ही तुज मागतो मी आता हे गाणं लावू शकता.

Ganpati Bappa | Social Media

अष्टविनायक तुझा महिमा कसा

अष्टविनायक तुझा महिमा कसा हे प्रसिद्ध मरठी गाणं तुम्ही घरात लावू शकता.

Ganpati Bappa | Social Media

सुखकर्ता दुःखहर्ता

सर्वात जुने असे सुखकर्ता दुःखहर्ता हे गाणं आपल्यापैंकी प्रत्येकाला माहिती आहे,

Ganpati Bappa Morya | Saam

NEXT: गणरायाची स्थापना करताना 'या' पद्धतीनं घर सजवा

Ganpati | saam tv
येथे क्लिक करा...