ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकजण वॉइस ओवर आर्टिस्ट असतात.
वॉइस ओवर केल्याने अनेकांना घसा दुखतो किंवा घसा बसतो.
जर तुमचाही घसा वारंवार बसत असल्यास पुढे दिलेले उपाय नक्की ट्राय करा.
आवाज बसला असल्यास तुळशीचे पान खावे.
आवाज बसला असल्यास हळदीचे दुध पिणे फायदेशीर ठरते.
जेष्ठमधाची कांडी चघळल्याने आवाज मोकळा होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने घसा मोकळा होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.