ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधमाशी चावल्यानंतर तुम्ही त्यावर कांदा लावावा.
मधमाशी चावल्यानंतर तुम्ही चुनाही वापरु शकता.
मध ही मधमाशी चावलेल्या जागी लावल्याने आराम मिळतो.
कोरफडचा गर तुम्ही मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावू शकता.
मधमाशी चावलेल्या ठिकाणी तुम्ही आराम मिळण्यासाठी बर्फाचा वापर करु शकता.
बेंकिग सोड्याचा वापरही तुम्ही मधमाशी चावल्यानंतर आराम मिळवण्यासाठी करु शकता.
महत्त्वाचे म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरु नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.