Ruchika Jadhav
सर्व फळांमध्ये पपयी या फळात सर्वाधिक पोषक तत्व असतात.
पपयीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आहेत.
पपयी खाल्ल्याने तुम्हाला शरीरात जास्त कफ होणार नाही. तसेच सुका खोकला असेल तर तो देखील निघून जाईल.
ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल त्यांनी आवर्जुन आहारात पपयी या फळाचा समावेश केला पाहिजे.
निरोगी राहण्यासाठी आपण विविध पदार्थांचे सेवन करतो. यामध्ये तुम्ही पपयी हे गोड फळ सुद्धा खाऊ शकता.
सध्या हदलत्या जीवनशैलिमुळे हृदयावर परिणाम होतो. अनेकांना हृदयविकाराचे झटकेही येतात. त्यामुळे अशावेळी तुम्हाला पपयी फायदेशीर ठरेल.