Sakshi Sunil Jadhav
२०२५ वर्षाचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी पार पडले. आता वर्षाचे शेवटचे सुर्यग्रहण हे येत्या २१ सप्टेंबर २०२५ रोजी असणार आहे.
सुर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी सुरु होणार आहे.
सुर्यग्रहणाचा शेवट हा पहाटे ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे.
सुर्यग्रहणानंतर ५ राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊयात.
सुर्य ग्रहणाच्या वेळेस पितृपक्ष असल्याने मिथून, कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींवर वाईट प्रभाव पडणार आहे.
तीन राशींच्या करियर, पर्सनल लाइफ, संपत्ती, आरोग्य आणि नात्यासंबंधीत काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण यंदा या राशीला ग्रहण लागणार आहे.
तर वृषभ आणि तुळ राशीसाठी हे ग्रहण शुभ असणार आहे. कामकाजात यश मिळणार आहे.