Saam Tv
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची माहिती मिळते.
आज आपण कोणत्या राशीचा स्वभाव सगळ्यात जास्त भांडकोर असतो आणि त्यांचं मन कसं असतं हे जाणून घेणार आहोत.
पहिले म्हणजे मेष रास असलेले लोक मनाने खूप साफ असतात.
या राशीचे लोक स्वभावाने टोकदार म्हणजेच रागीट असतात. त्यांना अन्याय सहन होत नाही.
स्वत:चा विचार करणारी रास म्हणजे मिथून रास. ते कधीच कोणाचा सल्ला ऐकत नाहीत.
मिथून राशीचे लोक त्यांचे वर्चस्व दाखवायला नेहमीच पुढे असतात. त्यांना मारामारीहाच पर्याय सगळ्यात सोपा वाटतो.
जे लोक त्यांच्या मूड नुसार वागतात ती रास म्हणजे तुळ रास. त्यांचा राग लवकर शांत होत नाही.
वृषभ राशी असणारे लोक द्याळू आणि बुद्धिमान असतात. मात्र त्यांच्या रागावर कोणीच नियंत्रण मिळवू शकत नाही.