Manasvi Choudhary
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी कोणती योगासने करावी ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
पोटावर झोपून पाय गुडघ्यापर्यंत दुमडून छाती हनुवटी जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होते.
शीर्षासन योगा हा जमिनीवर वज्रासनात बसा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून जमिनीवर ठेवा. हातांच्या कोपरा आणि गुंफलेली बोटे यामुळे एक त्रिकोणी पाया तयार करा.
फिट राहण्यासाठी शारीरिक ताकदीसोबतच मानसिक एकाग्रताही गरजेची असते यासाठी तुम्ही वृक्षासन हा योगा करावा.
मलासना योगामध्ये सर्वात आधी जमिनीवर ताठ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये खांद्यापेक्षा थोडे जास्त अंतर ठेवा. गुडघ्यातून वाकून हळूहळू खाली बसा, तुमचे दोन्ही तळवे जमिनीला पूर्णपणे टेकवा
योगा शरीरासाठी फायदेशीर आहे. योगा केल्याने शारीरिक अनेक समस्या दूर होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.