Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला काय खावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही 5 प्रकारची भजी खाऊ शकता.
संध्याकाळच्या नाश्त्याला गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदा-बटाटा भजी खायला मज्जा येते
लसूण मसाल्याने भरलेले कुरकुरीत बटाटा भजी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट आणि पारंपरिक चवदार रेसिपी नक्की ट्राय करा.
संध्याकाळी नाश्त्याला कुरकुरीत खायचं असेल तर तुम्ही पालकची भजी बनवू शकता.
कोबी मंच्युरियन हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. कोबी मंच्युरिय घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मूग डाळीची भजी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात. मूग भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
next: Forehead Pimples: कपाळावर पिपंल्स का येतात? ते कसे घालवायचे?