Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट येत असतात.
सध्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण वाट पाहत आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अनेक महिलांना मिळणार नाही आहे.
ज्या महिला लाडकी बहिण योजनेअंतर्गत इतर योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहिना १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना १३,५०० रूपये मिळाले आहेत.
येत्या अक्षय्य तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.