Manasvi Choudhary
उन्हाळ्यात मसाला काकडी खायची वेगळीच मज्जा असते.
मसाला काकडी घरी देखील तुम्ही बनवू शकता
मसाला काकडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मसाला काकडी बनवण्यासाठी काकडी, लाल मिरची, चाट मसाला, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
प्रथम काकडी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.
सोललेली काकडी उभ्या आकाराने कापा
एका प्लेटमध्ये मीठ, लाल मिरची पावडर, चाट मसाला हे साहित्य मिक्स करा
नंतर कापलेल्या काकडीवर हा चटपटीत मसाला घाला.
सर्व्ह करण्यासाठी थंडगार काकडीवर कोथिंबीर घाला.