Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उष्णतेचा उकाडा प्रचंड असतो
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे
उन्हाळ्यात शरीरात उष्णतेमुळे घाम येतो.
यामुळे उन्हाळ्यात दोन वेळा अंघोळ करणे फायद्याचे आहे.
सकाळी आणि रात्री अंघोळ केल्यास शरीरावरील घाण स्वच्छ होते.
उन्हाळ्या रात्री अंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते यामुळे शांत झोप लागते.
अंघोळ केल्याने थकवा आणि ताण दूर होतो तसेच मूड फ्रेश होतो.
दोनपेक्षा अधिक वेळा अंघोळ केल्याने त्वचा रखरखीत होते.