IPS Officer Salary: 'आयपीएस' अधिकारी झाल्यानंतर महिन्याला किती पगार मिळतो?

Manasvi Choudhary

'युपीएससी' परिक्षा

'युपीएससी' परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार IAS, IPS, IES अधिकारी होतात.

IPS Officer

IPS

IPS हे पद खूप मोठे असते.

मूळ वेतन किती

IPS अधिकारी झाल्यानंतर मूळ वेतन 56,100 रूपयांपासून सुरू होतो.

IPS Officer Salary | Google

या असतात सुविधा

राज्य पोलिसांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त IPS अधिकाऱ्याला केंद्र सरकार तसेच सुरक्षा दलात काम करता येते.

IPS Officer Salary | Google

७ वा वेतन

IPS चा पगार ७ व्या वेतन आयोगानुसार असतो.

IPS Officer Salary

डीजीपी पद

IPS अधिकारी पदोन्नतीनंतर डीजीपी पदापर्यंत पोहोचू शकतो.

IPS Officer Salary | Saamtv

सर्वाधिक पगार

डीजीपी झाल्यानंतर अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो.

किती मिळतो पगार

डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला महिन्याला साधारण २ लाख २५ हजार इतका पगार मिळतो.

IPS Officer Salary

NEXT: Ragi Dosa Recipe: नाश्त्यासाठी परफेक्ट! फक्त १० मिनिटांत बनेल नाचणीचा कुरकुरीत डोसा

येथे क्लिक करा..