Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.
आतापर्यंत महिलांना सात महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
महिलांना लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
असे असताना आता ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाही.
अंगणवाडीका सेविका या घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.