Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्यालाला अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतं.
शिवाजी महाराज नेहमी एक शस्त्रं सोबत ठेवायचे. हे शस्त्र म्हणजे मराठा योद्ध्यांची ताकद असल्याचं म्हटलं जातं.
हे हत्यार म्हणजे दांडपट्टा. या हत्याराची युनिक गोष्ट ती त्याचं 'हँडल'
दांडपट्ट्याची लांबी सुमारे 5 फूट होती आणि तिच्या धारेची लांबी 4 फूट पर्यंत होती. त्याचं हँडल 1 फूट लांब होते.
त्याची धार तीक्ष्ण असून ते ब्लेड लवचिक देखील होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात आवडते शस्त्र होते.
दांडपट्टा मुघलांपासून राजपूतांपर्यंत सर्वांकडे उपलब्ध असला तरी मराठे हा चालवण्यात माहिर मानले जायचे.