Water Bottle: दररोज पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरावी?

Manasvi Choudhary

बाटली

पाणी पिण्यासाठी तुम्ही जी बाटली वापरता ती केवळ स्टाईलमुळे नाही तर आरोग्यासाठी देखील महत्वाची आहे.

Water Bottle

आरोग्यासाठी कोणती फायदेशीर

प्लास्टिकची बाटली शरीरासाठी घातक असल्याने तुम्ही कोणती बाटली वापरू शकता हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Water Bottle

तांब्याची बाटली

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Water Bottle

काचेची बाटली

काचेची बाटली ही पाणी पिण्यासाठी फायदेशीर असली तरी तिचा वापर जपून करावा ति फुटण्याची शक्यता असते.

Water Bottle

मातीची बाटली

मातीचे माठ आपण वापरतोच आता बाजारात मातीच्या बाटल्याही उपलब्ध आहेत. मातीच्या बाटल्या नैसर्गिकरित्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Water Bottle | Yandex

स्टिलची बाटली

स्टिलच्या बाटलीत पाणी पिणे योग्य असले तरी या बाटलीची विशेष काळजी घेतली जाते. ती नियमितपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

Water-Bottle

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Skin Glowing Face Pack: चेहऱ्यावर फेसपॅक लावताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

येथे क्लिक करा..