Skin Glowing Face Pack: चेहऱ्यावर फेसपॅक लावताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

Manasvi Choudhary

फेसपॅक

फेसपॅक लावल्याने चेहऱ्याचं सौंदर्य खुलत मात्र फेसपॅक लावताना योग्य काळजी घेणे तितकंच महत्वाचं आहे.

Skin Glowing Face Pack

त्वचेच्या समस्या

त्वचेवर रॅशेस येणे, त्वचा कोरडी पडणे किंवा पिंपल्स येणे टाळण्यासाठी खालील ५ गोष्टींची काळजी घ्या

Skin Glowing Face Pack

चेहरा स्वच्छ धुवा

चेहऱ्यावर आधीच धूळ, तेल किंवा मेकअप असेल, तर फेसपॅकचे घटक त्वचेच्या आत चिकटून जातील यासाठी फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा.

Face Wash | GOOGLE

संवेदनशील त्वचेची घ्या काळजी

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर पॅक लावण्यापूर्वी कानाच्या मागे थोडा लावून चेक करा.

Skin Glowing Face Pack

मॉइश्चरायझर

 फेस पॅक धुतल्यानंतर गुलाब पाणी  किंवा मॉइश्चरायझर लावा.

Skin Glowing Face Pack

फेसपॅक मानेवर लावा

आपण चेहऱ्याची खूप काळजी घेतो पण मानेकडे दुर्लक्ष करतो. यामुळे चेहरा उजळ दिसतो आणि मान काळी पडलेली दिसते,

Rice Face Mask For Glowing Skin

बोलणे किंवा हसणे टाळा

फेसपॅक लावल्यानंतर जेव्हा तो वाळू लागतो, तेव्हा त्वचेवर ताण येतो. फेसपॅक लावल्यावर १५-२० मिनिटे शांत राहा, डोळे मिटून आराम करा.

Skin Glowing Face Pack | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे . अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Blouse Latkans Designs: सिंपल ते फॅन्सी, ब्लाऊजला लावा 5 स्टायलिश लटकन्स

येथे क्लिक करा...