Blouse Latkans Designs: सिंपल ते फॅन्सी, ब्लाऊजला लावा 5 स्टायलिश लटकन्स

Manasvi Choudhary

डिझायनर ब्लाऊज

ब्लाऊजला डिझायनर लूक देण्यासाठी खास लटकन्स लावले जातात. ब्लाऊजच्या लटकन्सचे देखील अनेक पॅटर्न्स आहेत.

Blouse Latkans Designs

हटके स्टाईल

तुम्ही देखील हटके ब्लाऊजच्या स्टाईलसाठी खास फॅन्सी लटकन स्टाईल करू शकता.

Blouse Latkans Designs

कापडी लटकन डिझाईन

जर तुम्हाला सोबर लूक हवा असेल, तर ब्लाऊजच्याच कापडाचे छोटे-छोटे त्रिकोण करून त्याचे लटकन बनवू शकता. डेली युज साडीसाठी हे बेस्ट आहेत.

Blouse Latkans Designs

मिरर वर्क लटकन डिझाईन्स

लहान गोल किंवा चौकोनी आरसे लावलेले लटकन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. बांधणी, डिझायनर साडी वर हे फार उठून दिसतात.

Blouse Latkans Designs

मोती किंवा कुंदनच्या खड्यांचे डिझाईन्स

लग्नासाठी खास पैठणी, शालू किंवा कांजीवरम साड्यांच्या ब्लाऊजला तुम्ही जड मोत्यांचे किंवा कुंदनच्या खड्यांचे लटकन्स लावू शकता.

Blouse Latkans Designs

घुंगरू लटकन

कॉटन साड्या किंवा इंडो-वेस्टर्न ब्लाऊजवर तुम्ही घुंगरूचे लटकन्स लावू शकता हा थोडा स्टायलिश आणि फॅन्सी लूक येतो.

Blouse Latkans Designs

कापडी लटकन्स डिझाईन्स

फ्लोरल साड्या, लेहेंगा किंवा कॅज्युअल ब्लाऊजवर रंगीत लोकरीचे किंवा कापडाचे मोठे गोळे लटकन्स म्हणून लावू शकता.

Blouse Latkans Designs

next: Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

येथे क्लिक करा...