Manasvi Choudhary
महिलांच्या हेअरस्टाईलमध्ये नॅचरल लूकसाठी काही ट्रेडिंग स्टाईल असतात. ज्या महिलांचा लूक स्टायलिश बनवतात.
छोट्या व मोठ्या केसांसाठी तुम्ही खास कोणत्या हेअरस्टाईल्स करू शकता हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
पुढचे केस लहान आणि मागचे लांब साठी तुम्ही खास बटरफ्लाय कट करू शकता यामुळे तुमचा लूक हटके दिसतो.
ज्यांना शॉर्ट हेअर आवडतात यासाठी तुम्ही बाउंसी लूक साठी क्लासिक बॉब कट निवडू शकता यामुळे केसांचा लूक अधिक दिसतो
फेदर कट महिला व मुली अधिक पसंती देतात. सरळ केसांसाठी हा लूक अधिक उठून दिसतो.
जर तुम्हाला लांब केस आवडत असतील, तर स्टेप कट करू शकता. दाट आणि लांब केसांसाठी हा लूक परफेक्ट आहे.
पाठीमागून केसांचा आकार 'U' किंवा 'V' सारखा दिसतो. हा लूक तुम्ही कुर्ती आणि पारंपारिक लूकसाठी निवडू शकता.