Manasvi Choudhary
तेजश्री प्रधान मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तेजश्रीने उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
तेजश्री प्रधानने 'गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं आहे.
आजवर अनेक मालिकांमध्ये तेजश्रीला प्रधानने काम केले आहे.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री प्रधान घराघरात लोकप्रिय झाली.
आगामी काळात तेजश्री प्रधान नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.