छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला होता?

Surabhi Jayashree Jagdish

इतिहासाची आवड

आपल्यापैकी अनेकांना इतिहासाची आवड असते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणून घ्यायला आपल्या प्रत्येकाला आवडतं.

पहिला जिंकलेला किल्ला

तुम्हाला माहितीये का? शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला होता?

तोरणा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला. ही ऐतिहासिक घटना १६४६ मध्ये घडली जेव्हा शिवाजी महाराज अवघे १६ वर्षांचे होते.

मराठा साम्राज्य

तोरणा यशस्वीपणे ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची स्थापना आणि विस्तार करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात झाली.

प्रचंडगड

या किल्ल्याचं नाव प्रचंडगड होतं मात्र त्यानंतर महाराजांनी किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवलं.

अलाउद्दीन खिलजी

मलिक अहमद या बहमनी शासकाने 1470 च्या उत्तरार्धात अलाउद्दीन खिलजीच्या काळात हा किल्ला ताब्यात घेतला.

आदिलशहा

शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात आणला.

किंग कोब्राला डास चावतात का?

king cobra | saam tv
येथे क्लिक करा