Surabhi Jayashree Jagdish
किंग कोब्रा हा अतिशय विषारी मानला जातो.
किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.
किंग कोब्राच्या चाव्यामुळे मानव आणि हत्तींसह मोठे प्राणीही मरू शकतात.
जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक म्हणून किंग कोब्राची ओळख आहे.
किंग कोब्राला भारतात पूजलं देखील जातं.
पण अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की त्याला डास चावतो का?
तर तुमच्या मनात असलेल्या या प्रश्नाचं उत्तर होय आहे. डास किंग कोब्राला चावतात.