Surabhi Jayashree Jagdish
नाणी आणि रूपये तयार करण्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा कधी विचार केला आहे का?
सर्वसामान्यांकडून कर म्हणून मिळणाऱ्या पैशातून सरकार नोटा आणि नाणी बनवण्यासाठी खर्च करते.
चला तर मग जाणून घेऊया एक रुपया बनवण्यासाठी किती खर्च येतो?
1 रुपयांच्या नोटेपासून 1,2,3,5,1,20 रुपयांच्या नाण्यांपर्यंत अनेक प्रकारच्या नोटा सरकारकडून छापल्या जातात.
एक रुपयाचं नाणं तयार करण्यासाठी 1.11 रुपये खर्च येतो.
ही किंमत 2018 सालानुसार आहे, जेव्हा RBI ने याबद्दल खुलासा केला होता. ही सर्व नाणी रिझर्व्ह बँकेकडूनच जारी केली जातात.
सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या चार टांकसाळांमध्ये नाणी तयार केली जातात.
या टांकसाळी मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडामध्ये आहेत.