कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका असतो?

Surabhi Jayashree Jagdish

ब्रेन हॅमरेज

मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे आणि गोठल्यामुळे ब्रेन हॅमरेज होतो.

जीवनसत्त्व

ब्रेन हॅमरेज ही कोणत्याही विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारी समस्या नाही.

व्हिटॅमिन के

पण जर शरीरात व्हिटॅमिन के ची कमतरता असेल तर ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका वाढतो.

ब्रेन स्ट्रोक

अशा परिस्थितीत ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका असू शकतो.

दुखापत

डोक्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास ब्रेन हॅमरेज होऊ शकते.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या देखील याचं कारण असू शकतं

वाढतं वय

वय वाढणे आणि जास्त औषधे घेणे देखील धोका वाढवते.

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

Google Search | Saam Tv
येथे क्लिक करा