Surabhi Jayashree Jagdish
हिरड्या या तोंडातील त्या पेशी आहेत ज्या दातांना आधार देतात. या पेशी दातांना त्यांच्या जागेवर टिकवून ठेवण्यास मदत करतात.
हिरड्या या गुलाबी रंगाच्या मऊ पेशी असतात ज्या दातांच्या भोवती असतात.
जर शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता झाली तर हिरड्यांमधून रक्त येऊ लागते.
कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांतून रक्त येते.
जीवनसत्त्व ‘सी’ यांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येते.
जीवनसत्त्व ‘सी’ हे अँटिऑक्सिडंट आहे जे हिरड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
जेव्हा शरीरात जीवनसत्त्व ‘सी’ ची कमतरता होते, तेव्हा दात कमकुवत होतात आणि हिरड्यांतून रक्त येऊ लागते.